जिल्हाधिकारी कार्यालय, बीड महाराष्ट्र गट क सेवा लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी उमेदवारांची शिफारस यादी जाहीर | Jilhadhikari Karyalay Beed Result

Jilhadhikari Karyalay Beed Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल 11 जुलै 2025 रोजी जाहीर करून बीड जिल्ह्यातील 36 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांनी जाहिरात क्र.111/2023 नुसार मुळ कागदपत्रे व दोन साक्षांकित प्रतीसह, अनुक्रमांक 1 ते 18 असलेले उमेदवार 19 ऑगस्ट 2025 रोजी आणि अनुक्रमांक 19 ते 36 असलेले उमेदवार 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बीड येथे उपस्थित राहावेत. तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध साक्षांकन नमुना भरून सादर करणे आवश्यक आहे.

LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION

 


Jilhadhikari Karyalay Beed Result

Jilhadhikari Karyalay Beed Result: Collector Office Beed has been conducted Written examination and interviews on 05.07.2025 to fill the contractual post of “District Disaster Management Officer” at the Collectorate, Beed on a purely temporary basis for a period of 11 months.The details of the marks obtained by all the candidates who appeared in the said written examination and interview are mentioned in the following Link. Candidates can check their names in given PDF files.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” हे कंत्राटी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीसाठी भरण्याकरीता ०५.०७.२०२५ रोजी आयोजित लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. सदरील लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उपस्थित सर्व उमेदवार यांना प्राप्त गुणांचा तपशील दिलेल्या पीडीएफ फाइल्समध्ये तपासू शकतात.

निकाल जाहीर चेक करा PDF लिंक 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड