गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022 लेखी परीक्षेची तात्पुरती गुणयादी जाहीर

Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Shipai Bharti 2022 Written Exam Temporaty Merit List 

Gadchiroli Police Bharti 2022 : Gadchiroli District Police Department has been declared the temporaty merit list of Gadchiroli Police Shipai Bharti 2022 Written Examination. Click on the below link to download the list.

गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022 लेखी परीक्षेची तात्पुरती गुणयादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सदर यादी ही गडचिरोली पोलीस शिपाई भरती – २०२२ च्या लेखी परिक्षेच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. सदर तात्पुरत्या यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, ३६ तासांचे आत उमेदवारांनी आपले आक्षेप समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोस्टे, उपपोस्टे, पोमके व पोलीस मुख्यालय येथे लेखी स्वरुपात आपले आक्षेप नोंदवावे. सदर तात्पुरत्या यादीच्या आधारावर पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणसुची तयार करण्यात येईल व त्यांचीच शारिरीक चाचणी परिक्षेकरीता निवड करण्यात येईल. ज्या उमेदवारांना लेखी परिक्षा पेपर क्र. ०२ मध्ये ३५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील, त्यांचेच पेपर क्र. ०१ चे गुण ग्राह्य धरले जातील. अन्यथा त्यांचे पेपर क्र. ०१ चे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. पेपर क्र. २ चे गुण अंतिम गुणसुची यादीत ग्राहय धरले जाणार नाही.

तात्पुरती गुणयादी डाउनलोड – https://bit.ly/3HJthta


Gadchiroli Police Bharti 2022 

Gadchiroli Police Bharti 2022: Gadchiroli District Police Department has published recruitment notifications for the Shipai Police Posts. Interested applicants apply now. More detail is given below:-

गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा – 2022 पेपर-1 ची उत्तरतालिका जाहीर

Recruitment is being organized to fill 136 vacant posts of Superintendent of Police, Gadchiroli Establishment on 31/12/2020 in accordance with the Maharashtra Police Peon (Service Entry) Act 2011 and the amendments made in it from time to time.

गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत शिपाई पोलीस पदाच्या एकुण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे. तसेच परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

The recruitment notification has been declared from the Gadchiroli Police (Gadchiroli District Police Department) for interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for Shipai Police Posts. There are a total of 136 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Gadchiroli. Applicants apply offline mode for Gadchiroli Police Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the offline applications is the 5th of June 2022. For more details about Gadchiroli Shipai Police Bharti 2022, Gadchiroli Shipai Police Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

मोठी बातमी!! राज्यात लवकरच 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार!!

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा 

पोलीस भरती नवीन टेस्ट सिरीज

पोलीस भरती संपूर्ण नवीन सराव प्रश्नसंच

Police Bharti 2019 Results 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – शिपाई पोलीस
 • पदसंख्या – 136 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणगडचिरोली
 • अर्ज शुल्क
  • खुला प्रवर्ग – रु. 450/-
  • मागास प्रवर्ग – रु. 350/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022 

Gadchiroli Police Bharti – Vacancy Details 

Gadchiroli Police Bharti 2022

How to Apply Gadchiroli Shipai Police Bharti 2022

 • शिपाई पोलीस पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज gadchirolipolice.gov.in व mahapolice.gov.in. वरून डाउनलोड करता येईल.
 • अर्ज 21 मे 2022 पासून उपलब्ध होतील.
 • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Gadchiroli Police Bharti Age Criteria 

Gadchiroli Police Bharti 2022

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा

पोलीस भरती नवीन टेस्ट सिरीज

पोलीस भरती संपूर्ण नवीन सराव प्रश्नसंच

 

Gadchiroli Police Bharti 2022 Details

🆕 Name of Department Gadchiroli Police (Gadchiroli District Police Department)
📥 Recruitment Details Gadchiroli Police Recruitment 2022
👉 Name of Posts Shipai Police
🔷 No of Posts 136 Vacancies
📂 Job Location Gadchiroli
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Gadchiroli District Sub-Divisional Police Officer’s Office, Police Station, Police Help Center and Police Headquarters Gadchiroli and Police Sub Headquarters Pranhita
✅ Official WebSite gadchirolipolice.gov.in

Educational Qualification For Gadchiroli Police Recruitment 2022

Shipai Police 10th /12th (Indian Army Special Certificate of Education)

Application Fees For Gadchiroli Police Shipai Bharti 2022

Open Categories   Rs. 450/-
Reserved Categories   Rs. 350/-

Gadchiroli Police Recruitment Vacancy Details

Shipai Police 136 Vacancies

All Important Dates | gadchirolipolice.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  5th of June 2022

Gadchiroli Police Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gadchiroli Shipai Police Recruitment 2022

📑PDF जाहिरात
https://bit.ly/37XWSBU
✅ अधिकृत वेबसाईट 1
gadchirolipolice.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट 2
www.mahapolice.gov.in

 


Gadchiroli Police Recruitment 2022

Gadchiroli Police Bharti 2022: The Home Department has made a big decision. In Gadchiroli district, 416 vacant police posts will be filled immediately. The state Home Department has also issued orders in this regard. Further details are as follows:-

गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची रिक्त असलेली ४१६ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेशही जारी केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

जिल्हा पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी ( gadchiroli police bharti ) दिलेली आहे. गृह विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुण आणि तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.

Although many police posts were vacant in Gadchiroli district, the process of filling them was not started. Guardian Minister Eknath Shinde recently visited Gadchiroli. The matter was brought to his notice by some youths who were interested in police recruitment. At that time, Shinde had brought the matter to the notice of State Home Minister Dilip Walse Patil and assured to resolve the issue immediately.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. तसे शासन आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. यानुसार १५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलीसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त ३११ पदे म्हणजे ( १५० पोलीस शिपाई आणि १६१ पोलीस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ अशी ४१६ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग ( माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक ३ यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा मोठा फायदा स्थानिक आदीवासी तरुण तरुणींना होणार असून जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.


खुशखबर – गडचिरोलीत होणार 416 पोलिसांची भरती!!

Gadchiroli Police Bharti 2022: By the end of 31st December 2020, a total of 416 posts of 150 police constables, 161 police constable drivers and 105 posts in Desaiganj SRPF Group No. 13 will be filled in Gadchiroli police force. The decision in this regard has been taken by the state government. Further details are as follows:-

३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत गडचिरोली पोलीस दलात १५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक व देसाईगंज एसआरपीएफ गट क्रमांक १३ मधील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Gadchiroli Police Bharti 2022


Gadchiroli Police Bharti 2022 Details 

Gadchiroli Police Bharti 2022 – As you know, Maharashtra Police Bharti 2022 is expected soon. The Gadchiroli District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2022 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील गडचिरोली पोलीस भरती 2022 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

 

गडचिरोली पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

 • गडचिरोली पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
 • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
 • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
 • अंकगणित
20 गुण
 • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
 • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
 • मराठी व्याकरण
20 गुण
 • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Gadchiroli Police Bharti 2022

 • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
 • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
 • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

Maharashtra Police Recruitment 2022

Gadchiroli Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Gadchiroli Police Bharti

 • General Category Age Details 
18 to 28 Years
 • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Gadchiroli Police Recruitment 2022

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Gadchiroli Police Recruitment 2022

 • Gadchiroli Police Bharti 2022, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
 • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
 • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
 • More details about the police Bharti 20221 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. S damodar says

  या भरती साठी 18वर्ष लागलेलं पाहिजे की 18वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे

 2. Pankaj raut says

  Police bharti online last update please notify me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड