Maharashtra Railway Police Syllabus And Exam Pattern 2024 – लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम

Maharashtra Railway Police Syllabus And Exam Pattern 2024

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Railway Police Syllabus And Exam Pattern 2024 – As We Know That Police Bharti Exam Notification for All Department has been Published on official site. We have already published Police Driver Syllabus, Police SRPF Syllabus, Police Constable Syllabus. Now in this section students can find Maharashtra Railway Police Syllabus And Exam Pattern 2024. Maharashtra Police Department has been issuing Different Notification as per district for Lohmarg Police Bharti Exam. But Syllabus and Exam Level is same for all. If you are applying for Lohmarg Police Job you should Prepare for this Exam, so you will need Official maha Railway Police Syllabus to Get Position as Lohmarg Police. Download Lohmarg Police Constable Syllabus from below Link:

💎How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam-संपूर्ण माहिती

💎Police Bharti Previous Year Papers – ALL SET

Maharashtra Police Constable Salary 2024

Maharashtra Railway Police Syllabus 2024

आपल्याला माहितीच आहे की सर्व विभागांसाठी पोलीस भारती परीक्षेची अधिसूचना अधिकृत साइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. आम्ही आधीच पोलीस ड्रायव्हर अभ्यासक्रम, पोलीस एसआरपीएफ अभ्यासक्रम, पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम प्रकाशित केला आहे. विद्यार्थी महाराष्ट्र रेल्वे पोलिस अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2024 डाउनलोड करू शकतात. लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस विभाग जिल्ह्यानुसार वेगवेगळी अधिसूचना जारी करत आहे. परंतु अभ्यासक्रम आणि परीक्षा पातळी सर्वांसाठी समान आहे. तुम्ही लोहमार्ग पोलिसांच्या नोकरीसाठी अर्ज करत असल्यास तुम्ही या परीक्षेची तयारी कशी करावी, त्यासाठी रेल्वे पोलिस अभ्यासक्रमाची आवश्यकता असेल. खालील लिंकवरून लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम डाउनलोड करा. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

पोलीस भरती 2024 अर्ज कसा कराल ?

Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

✅Maharashtra Police Bharti Physical Test Details PDF Download

Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process

✅How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

Maharashtra Railway Police Exam Pattern 2024

  • पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारिरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये नमुद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसुचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मुळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसुचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसुचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि. १०/१२/२०२० नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक चाचणी व लेखी चाचणी मध्ये उमेदवार गैरहजर राहील्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.

Lohmarg Police Exam Details | Lohmarg Police Bharti Exam Pattern

महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रीय छत्रसेना (एनसीसी) चे ”क” (सी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या 5 टक्के, एनसीसीचे ”ब”(बी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या 3 टक्के तर एनसीसीचे ”अ”(ए) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणाच्या 2 टक्के अधिकचे बोनस गुण अंतिम निवडीवेळी ग्राह्य धरले जातील असा निर्णय आधी घेण्यात आला होता पण आता त्यात सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक नवीन Maharashtra Police Bharti Update 2022 जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील पोलीस भरतीच्या नवीन सेवाप्रवेश नियमातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

  • या नियमांस, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (दुसरी सुधारणा) नियम, 2022, असे म्हणण्यात येईल.
  • महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 याच्या नियम 8 मधील, पोट-नियम (तीन अ) ऐवजी, पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल:
  • राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) “क” प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार, पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र असतील.

Maharashtra Railway Police Bharti Exam Pattern 2024

Maharashtra Railway Police Bharti Written Exam : The second phase of the Maharashtra Police Recruitment Exam is the Written Exam. It consists of Mathematics, Intelligence Test, Marathi Grammar, General Knowledge and Current Affairs. The exam is of 100 marks. The total time for the exam is 90 minutes. There is no negative marking in the exam.

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 25 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 25
मराठी व्याकरण 25 25
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 25
एकूण 100 100
  • The written examination will be objective in nature.
  • There will be no negative marking in the exam.
  • Candidates will have a duration of 90 minutes
  • The exam will be conducted in Marathi language only.
  • Candidates need to secure minimum 40% marks to pass.

Related Police Bharti Exam Links 2024

Related Posts

Links

Click Here

Click Here

Click Here

Click Here

Click Here

Leave a Comment


Available for Amazon Prime