MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern – राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ सुधारित परीक्षा पध्दती – प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना जाहीर
MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern For 2025 Exam MPSC Rajya Seva Mains Exam Revised Question Paper Pattern: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सन २०२५ पासून पारंपारिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणा-या राज्य सेवा मुख्य परीक्षेकरीता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना (Question Paper Structure) साधारणतः पुढीलप्रमाणे राहील :- तसेच या संदर्भातील पुढील … Read more