MPSC सहायक रासायनिक विश्लेषक अभ्यासक्रम 2026: Chemistry च्या ‘या’ विषयांवर असेल भर | MPSC Assistant Chemical Analyser Syllabus
MPSC Assistant Chemical Analyser Syllabus 2026 MPSC Assistant Chemical Analyser Syllabus: सहायक रासायनिक विश्लेषक (Assistant Chemical Analyser) पदाची भरती न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब, गृह विभाग अंतर्गत केली जाते. या पदासाठी निवड प्रक्रियेत 200 गुणांची लेखी परीक्षा आणि 50 गुणांची मुलाखत असे दोन टप्पे आहेत. लेखी परीक्षा 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असून … Read more
