एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा 2021 निकालाची तारीख जाहीर!!
Elementary Drawing Grade Result
Elementary Drawing Grade Result
Elementary Drawing Grade Result : An important update has been announced regarding the results of Elementary Drawing Grade Examination 2021. The results will be announced on the official website on May 23, 2022. Candidates will be able to view the results online. Further details are as follows:-
एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२१ निकालासंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. हा निकाल २३ मे २०२२ रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून निकाल पाहता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- एलीमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल (Elementary Drawing Grade Result) २३ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत वेबसाइट https://dge.doamh.in/ वर जाहीर केला जाणार आहे.
- सहभागी शाळांचे तसेच खासगी विद्यार्थ्यांचे निकाल (Private Student Result) २० मे ते २३ मे २०२२ या कालावधीत जाहीर केले जाणार आहेत.
- विद्यार्थ्यांना अॅप्लीकेशन आणि जन्मतारीख हा तपशील भरुन निकाल तपासता येणार आहे.
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊलोड करता येईल.
The Elementary and Intermediate Grade examinations were held from April 9 to 12. Students whose names have errors are given a tab on the login to correct them. One hundred rupees will have to be paid for that.
एलिमेंट्री आणि इंटरमिडीएट ग्रेड परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात त्रुटी असेल त्यांत दुरुस्ती करण्याकरीता लॉगइनवर टॅब देण्यात आला आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्क भरावा लागणार आहे.