Elementary Drawing Grade Result 2025 – 2026
Elementary Drawing Grade Result : An important update has been announced regarding the results of Elementary Drawing Grade Examination 2025. The results will be announced on the official website on Jan 09, 2026. Candidates will be able to view the results online. Further details are as follows:-
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवार, (९ जानेवारी) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दोन्ही ड्रॉईंग ग्रेड परीक्षांचे निकाल एकाच वेळी प्रसिद्ध होणार आहेत. प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके सहभागी शाळा व केंद्रांना त्यांच्या लॉगइनवरून डाऊनलोड करता येणार आहेत. निकाल पडताळणीसाठी १२ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी १०० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. तसेच ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावात किरकोळ त्रुटी आढळल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठीही याच कालावधीत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून निकाल पाहता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- एलीमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२५ चा निकाल (Elementary Drawing Grade Result) अधिकृत वेबसाइट https://dge.msbae.in/Result/Search/Form वर जाहीर केला जाणार आहे.
- सहभागी शाळांचे तसेच खासगी विद्यार्थ्यांचे निकाल कालावधीत जाहीर केले जाणार आहेत.
- विद्यार्थ्यांना अॅप्लीकेशन आणि जन्मतारीख हा तपशील भरुन निकाल तपासता येणार आहे.
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र डाऊलोड करता येईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















