Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद भरती २०२०

District Court Aurangabad Bharti 2020

District Court Aurangabad Bharti 2020 : जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mahaurdc@mhstate.nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2LtKYkl
अधिकृत वेबसाईट : https://districts.ecourts.gov.in/aurangabad1

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ishwar suryawanshi says

    Nice mast kadak super

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड