IIB Neet 2024 exam Date Out
महाराष्ट्रातून सर्वाधिक एमबीबीएस घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबीच्यावतीने दरवर्षी हजारो हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मागील दशकभरापेक्षा अधिक काळापासून स्कॉलरशिप दिली जात आहे, त्या स्कोलरशिप परीक्षांची तारीख जाहिर झालेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयआयबी फास्ट परीक्षेच्या गुणांच्या आधारे गरजू विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. यातूनच आयआयबीच्या संकल्प, मिनिसंकल्प व इतर सुपर स्पेशल आणि स्पेशल बॅचेससाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ही निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून दरमहा होणाऱ्या टेस्ट व स्टडी मटेरियलच्या माध्यमातून ६० हजारांहून अधिक प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. प्रत्येक सराव परीक्षा ही ‘नीट’ परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येते, अशी माहिती आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी दिली आहे जम्बो परीक्षेच्या गुणांवरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच स्पर्धा निर्माण केली जाते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये आयआयबीच्या ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित एम्स महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहेत. विद्यार्थांना संधि मिळणार आहे.
IIB Neet exam Date 2024
आयआयबीची स्कॉलरशीपसाठीची फास्ट परीक्षा १९ मे रोजी, रविवारी घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेचा पॅटर्न हा नीट पॅटर्नवर आधारीत राहणार आहे. परीक्षेची वेळ व स्थळ विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. रिपीटर्सची पहिली बॅच २७ मे व ११ वी नीटसाठी ३ तर ११ वी जेईई / सीईटीसाठी ५ जून पासून नवीन बेंच सुरू करण्यात येणार आहे. (वा.प्र.)..
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















