आता तरुणांना AI ट्रेनींग सोबतच स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंगही मिळणार!! – Free AI Training Program By Indian Government
Free AI Training Program By Indian Government – देशातील तरुणांपर्यंत पोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एका वर्षात एक कोटी तरुणांना एआय प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग, क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा शोध मोहीम यासह अनेक निर्णय जाहीर केले. आपल्या तब्बल ७५ मिनिटांच्या भाषणात … Read more