8 वी उत्तीर्णांना संधी | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
East Central Railway Bharti 2021
Table of Contents
East Central Railway Bharti 2021 : East Central Railway has declared the recruitment notification for the “Commercial cum Ticket Clerk” posts. Interested and eligible candidates apply offline mode for East Central Railway Recruitment 2021 before the 30th of April 2021. Further details are as follows:-
East Central Railway Bharti 2021 Details | |
East Central Railway Bharti 2021 : पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत कमर्शियल कम तिकिट लिपिक पदाच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
East Central Railway Recruitment 2021 Details | |
विभागाचे नाव | पूर्व मध्य रेल्वे (East Central Railway) |
पदाचे नाव | कमर्शियल कम तिकिट लिपिक |
पद संख्या | 61 Vacancies |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | नियंत्रण अधिकारी कार्यालय |
अधिकृत वेबसाईट | ecr.indianrailways.gov.in |
Eligibility Criteria For ECR Recruitment | |
शैक्षणिक पात्रता | 8th Class Pass |
Vacancy Details | |
कमर्शियल कम तिकिट लिपिक | 61 Vacancies |
All Important Dates | |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2021 |
Important Links For Indian Railway Bharti 2021 | |
PDF जाहिरात | https://bit.ly/3sp60UY |
अधिकृत वेबसाईट | ecr.indianrailways.gov.in |
How to Apply For ECR Bharti 2021
- पूर्व मध्य रेल्वे भरती 2021 (East Central Railway Recruitment 2021) करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- “नियंत्रण अधिकारी कार्यालय”
lab technicion vacaincie
Lite man jobs
अर्ज करण्यासाठी पत्ता काय आहे. सर!