खुशखबर, आता माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज घरबसल्या भरता येणार, नवीन अपडेट जाहीर – Ladki Bahin Application Form Mobile
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून महिला ऑनलाइन घरी बसल्या दाखल करू शकतात. त्यासोबतच अंगणवाडीसेविका, बचतगट, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून महिलांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी अर्ज ५० रुपये त्यांना दिले जाणार असल्याने महिलांनी अर्ज भरण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन … Read more