लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर, यादीत नाव पहा – Ladki Bahin dusra Hafta Date status
आताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट … Read more