पशुसंवर्धन विभाग भरतीचा फेरपडताळणी निकाल जाहीर! – AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result @ ahd.maharashtra.gov.in

AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result

AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result @ ahd.maharashtra.gov.in – AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result link is given below. Candidates can check and download their result from following given link. This examinations was conducted on 11 & 12 Feb 2023. More details are given below.

 

आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-६७ यांचे मार्फत पशुसंवर्धन विभागातील राजपत्रित अधिकारी यांच्या दि.११.०२.२०२३ व दि. १२.०२.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या विभागीय लेखा परीक्षेचा (जुलै-२०१५) निकाल संदर्भिय पत्रान्वये जाहिर करण्यात आलेला आहे. सदर निकालावर काही परीक्षार्थीचे गुणपडताळणीकरीता अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याप्रमाणे उत्तरपत्रिका फेरपडताळणी करीता परीक्षकांकडे देण्यात आल्या होत्या. सदर उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी करुन परीक्षकांकडुन अहवाल प्राप्त झालेला आहे. तरी खालील प्रमाणे निकाल जाहिर करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result

 



निकाल चेक करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड