खुशखबर! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार मोफत गॅस सिलिंडर!
महाराष्ट्रातील लाड्क्याबहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनी लवकरच मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे (ladki bahin free cylinder 2025). अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार आहेत. त्यात आता लवकरच एक मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. … Read more