माहिती आयोगातील रिक्त पदे भरा, कोर्टाचे सरकारला निर्देश! – Mahiti Aayog Bharti 2025
Mahiti Aayog Bharti 2025 केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगांतील रिक्त पदांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नापसंती व्यक्त करून, ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. माहिती आयुक्तांची निवड तातडीने करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिश्वरसिंह यांच्या खंडपीठाने केंद्राला हे निर्देश दिले. ‘ही पदे लवकर भरण्याची गरज आहे, अन्यथा काम करणारी … Read more