पवित्र पोर्टलवर रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार
पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक, शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास अनुत्सुकता दाखविली, त्यामुळे नोंदणीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत रिक्त पदे असून, पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य रिक्त पदांसाठी जबाबदार राहतील, असा … Read more