महत्वाचे! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डायरेक्ट पुण्यात नोकरीची संधी! – Job Opportunity at National Health Mission, Pune!
चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. काहींना योग्य संधी लवकर मिळते, तर काहींना थोडी वाट पाहावी लागते. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, यामध्ये प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वैद्यकीय … Read more