JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

देशातले ८३% इंजिनियर बेरोजगार! नोकरी तर लांबच, इंटर्नशिपही मिळत नाही? | 83% Engineers Jobless!

देशातील तब्बल ८३% इंजिनिअरिंग पदवीधर आणि ४६% बिझनेस स्कूलचे विद्यार्थी बेरोजगार असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ‘अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट २०२५’च्या निरीक्षणानुसार, या विद्यार्थ्यांना ना नोकरी, ना इंटर्नशिप मिळत आहे. विशेष म्हणजे, कंपन्यांच्या मानवी संसाधन (HR) विभागातील ७०० अधिकाऱ्यांनी आणि ३०,००० हून अधिक GenZ पदवीधरांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. GenZ चं करिअर कुठे चाललंय? सुरक्षित … Read more

१०वी उत्तीर्ण उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात, पोस्ट ऑफिस GDS भरती जाहीर!-Post Office GDS Recruitment Announced!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. फक्त १०वी उत्तीर्ण उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. भरतीची सविस्तर माहिती: भारतीय पोस्ट विभागाने तब्बल २१४१३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली … Read more

इंटर्नशिपची अंतिम संधी, ३१ मार्च शेवटची तारीख, त्वरित करा अर्ज!!-Last Chance for Internship!

Last Chance for Internship!

बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य शिकवून रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण १८ क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी ३१ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख ठरविण्यात आली आहे. म्हणूनच, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टलवर लगेच अर्ज भरावा, असा सल्ला कॉर्पोरेट मंत्रालयाच्या पश्चिम विभागानं दिला … Read more

कर्नाटक बँक अंतर्गत 75 पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !! | Karnataka Bank Bharti 2025

Karnataka Bank Bharti 2025:  Karnataka Bank has announced recruitment notification for the vacant posts of “Chartered Accountant, Law Officer, Specialist Officer, IT Specialist”. There are 75 vacancies to be filled under Karnataka Bank Vacancy 2024. Candidates who are Graduate will be eligible for the Karnataka Bank Recruitment 2025.Interested and eligible candidates can apply through the … Read more

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठे बदल! | Major Changes in CM Youth Training!

महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली. प्रारंभी अनेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केले. मात्र, तेथेच कायम करण्याची मागणी वाढल्याने सरकारने योजनेत मोठे बदल केले आहेत. आता फक्त खासगी उद्योग आणि आस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. प्रशिक्षण कालावधी वाढला, पण नवीन अट … Read more

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची ३०८ पदे रिक्त!-308 Vacant Posts in Govt Hospitals!

308 Vacant Posts in Govt Hospitals!

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये क्लासवन डॉक्टरांच्या ४६ मंजूर पदांपैकी २२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर आजारांवर त्वरित उपचार मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, रिक्त पदांमुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेवर मिळत नाहीत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या जिल्हा … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड