JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

UGC चा महत्त्वाचं निर्णय, 2025-26 पासून पदवीधर उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप अनिवार्य! | Mandatory Apprenticeship from 2025

युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमीशन (UGC) ने आपल्या पहिल्या अप्रेंटिसशिप गाइडलाइन्सची घोषणा केली असून, 2025-26 शैक्षणिक सत्रापासून सर्व पदवी विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण अनिवार्य करणे ठरवले आहे. हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढवणे, शिक्षण व उद्योग यामधील अंतर कमी करणे, तसेच कौशल्यांची कमतरता भरून … Read more

KPMG या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी, सोबत मिळणार पगार सुद्धा! – KPMG Internship 2025 !

KPMG Internship 2025 !

KPMG (Klynveld Peat Marwick Goerdeler)  इंटर्नशिप 2025 ही विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी एक उत्तम संधी आहे! ह्या पेड इंटर्नशिपद्वारे तुम्हाला ऑडिट, टॅक्स आणि अ‍ॅडव्हायझरी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळेल. अनुभवी प्रोफेशनल्ससोबत काम करण्याची आणि उद्योगातील महत्त्वाच्या संधींशी जुळवून घेण्याची संधी येथे मिळेल. KGMP एक नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी असून येतंय नोकरी मिळणे हे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते. चला … Read more

भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जळगाव अंतर्गत 72 रिक्त पदांकरिता भरती,अशी होणार भरती – जाणून घ्या!! | Bhaskaracharya International School Bharti 2025

Bhaskaracharya International School Online Application 2025

Bhaskaracharya International School Bharti 2025: More details are as follows.

अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रोजेक्ट्सचा नवीन टप्पा, 2000 उमेदवारांना मिळणार नोकर्‍या !- Ahilyanagar’s Industrial Boom,2000 Jobs!

Ahilyanagar’s Industrial Boom,2000 Jobs!

शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून देशातच संरक्षण सामग्री तयार करण्यासाठी शेल फोर्जिंग प्रकल्प सुरू होत आहे. या मोठ्या उद्योगामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. शिर्डीत 4500 कोटींचा मोठा … Read more

लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता कधी पासून सुरु होणार, नवीन अपडेट समोर..! | ₹2100 – Waiting for Govt’s Decision!

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी आणि कशा स्वरूपात मिळणार, यासंदर्भात कोणत्याही ठाम वेळेची घोषणा करण्यात आलेली नाही (2100-rupees-when-news Ladki Bahin ). हे पैसे एकदम दिले जातील की टप्प्याटप्प्याने, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, सरकारला शक्य होईल, त्या वेळी हे अनुदान देण्यात येईल, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी केले. या संदर्भात त्यांनी … Read more

नवीन आयकर नियम एप्रिल 2025 पासून लागू – जाणून घ्या महत्त्वाचे बदल! | New Tax Rules 2025

मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे, या आगामी 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2025) टीडीएस (TDS) संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाभांश उत्पन्न, लॉटरी, ब्रोकरेज, डिजिटल मालमत्तांची विक्री, भाडे, आणि व्यावसायिक सेवांवरील कर आकारणीच्या नियमांमध्ये बदल करण्यात … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड