खुशखबर! दावोस करारांचा मोठा फायदा १६ लाख रोजगार निर्मितीची होणार! | Davos Deals Benefit! 16 Lakh Jobs!
आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्रात दावोस करारांमुळे तब्बल १६ लाख नवीन रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या करारांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे. तसेच, विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात गेल्या तीन वर्षांत झालेल्या सामंजस्य करारांचा आढावा सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. निश्चितच या … Read more