महाराष्ट्र्र राज्यात अन्न व औषध प्रशासनात ५४१ पदे रिक्त, नवीन पदभरती..! – 541 Vacant Posts in the State (FDA) !
सार्वजनिकरित्या विक्रीस असलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) वर आहे. मात्र, राज्यातील जनतेच्या आरोग्याची रक्षा करणाऱ्या FDA ला मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील FDA मध्ये एकूण १,२७२ मंजूर पदांपैकी फक्त ७३० पदे भरलेली आहेत, तर उर्वरित ५४१ पदे रिक्त आहेत. यामुळे प्रयोगशाळांची कमतरता निर्माण होऊन … Read more