दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी नवे धोरण! रोजगार, घरकुल आणि थेट अर्थसहाय्याचे आश्वासन! | New Policy for Empowering Disabled!

राज्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात समृद्धी व सक्षमता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या दिव्यांगांच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी … Read more

महिला दिनी लाडकी बहिण योजनेचा फसवणुकीचा धक्का! – Shock to Women on Women’s Day!

गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या एकत्रित हप्त्याची (₹३०००) प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना सरकारकडून धक्का बसला आहे. अनेकांना अपेक्षित रकमेसाठी वाट पाहावी लागत असताना, काही महिलांच्या बँक खात्यात केवळ ₹५०० जमा करून राज्य सरकारने जागतिक महिला दिनी महिलांची थट्टा केल्याची भावना व्यक्त होत आहे. जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

लाडकी बहीण योजनेतून नागपूर जिल्ह्यात फक्त ४० लाडक्या बहिणींची माघार! | Only 40 Sisters Opted Out!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून नागपूर जिल्ह्यात १०.७३ लाख लाभार्थींमध्ये केवळ ४० महिलांनीच स्वतःहून लाभ नाकारला आहे. ‘मी लाडकी नाही’ असे म्हणत केवळ मोजक्याच महिलांनी माघार घेतल्याने शासनाचे आवाहन अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाचं आवाहन – अपात्रांनी लाभ नको घ्यावा राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करून महिलांना आर्थिक मदतीचा हात … Read more

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची वेळ वाढविण्याची मागणी! | Extend Mains Exam Time!

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी केवळ २८ दिवसांची तयारी मिळत आहे, यामुळे परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजी आहे. निकालात विलंब आणि सुधारणा, तयारीचे दिवस गेले वाया राज्यसेवा पूर्व परीक्षा १ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली होती. मात्र, त्याचा … Read more

मनरेगा मार्फत देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र सर्वात समोर !-Maharashtra’s MNREGA Boom!

Maharashtra's MNREGA Boom!

महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे. मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत — २०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत … Read more

आनंदाची बातमी !! गोव्यात होणार तब्बल ५ हजार पदांची विविध सरकारी खात्यात भरती ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा -5,000 Govt Vacancies Announced!

5,000 Govt Vacancies Announced!

तुम्ही जर सरकारी खात्यात नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या साखळी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, पुढच्या दोन वर्षांत तब्बल ५,००० सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. विधानसभेत सादर झालेल्या उत्तरांनुसार, सध्या ८३ खात्यांमध्ये एकूण ६,०६५ पदं रिक्त आहेत. पोलीस खात्यात भरपूर … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड