AI ब्लॉक चेन, रोजगार संधी – AI क्रांतीने कोट्यवधी रोजगार- – AI Job Openings Search 2025
AI Job Openings Search 2025 – ब्लॉक चेन व कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन डिजिटल तंत्रज्ञान प्रणालींच्या समन्वयातून पुढील वीस वर्षांत कोट्यवधी रोजगार, अर्थात ए. आय. इंजिनिअर्स निर्माण होतील, असे प्रतिपादन अमेरिकास्थित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद अत्तरदे यांनी केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.२२) ‘डिजिटल युगातील भविष्याची चाहूल : ब्लॉक … Read more