Directorate of Settlement & Land Records Goa Bharti 2025
DSLR Goa Bharti 2025: Directorate of Settlement & Land Records, Goa is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of Field Surveyor, Multi Tasking Staff Mts. There is a total of 40 vacant posts to be filled up on a contract basis. Candidates possessing the required qualifications and experience may attend the walk-in interview at the given address on 15th July 2025. For more details about DSLR Goa Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
वसाहत आणि भू नोंदणी संचालनालय, गोवा येथे “क्षेत्र सर्वेक्षक, बहुकार्मिक कर्मचारी (मल्टी टास्कींग स्टाफ एमटीएस)” पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – क्षेत्र सर्वेक्षक, बहुकार्मिक कर्मचारी (मल्टी टास्कींग स्टाफ एमटीएस)
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वसाहत आणि भू नोंदणी संचालनालयाचे कार्यालय, स्वामी विवेकानंद मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, पणजी गोवा
- मुलाखतीची तारीख – 15 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://dslr.goa.gov.in/
DSLR Goa Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| क्षेत्र सर्वेक्षक | 20 |
| बहुकार्मिक कर्मचारी | 20 |
Educational Qualification For DSLR Goa Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| क्षेत्र सर्वेक्षक | i) एसएससी किंवा समतुल्य ज्यामध्ये गणित हा एक विषय घेतलेला असेल. ii) स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग) ज्यामध्ये सर्वेक्षण (सर्व्हेइंग) हा एक विषय घेतलेला असेल. |
| बहुकार्मिक कर्मचारी | ⅰ) एसएससी किंवा समतुल्य शिक्षण असावे |
Salary Details For DSLR Goa Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| क्षेत्र सर्वेक्षक | रु. ३२०००/- |
| बहुकार्मिक कर्मचारी | रु. २००००/- |
Selection Process For DSLR Goa Application 2025
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 15 जुलै 2025 आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dslr.goa.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/vWuqU |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://dslr.goa.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 
















