JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र आयटीआय प्रवेश 2025: गुणवत्ताधारकांची गर्दी, संधींचा नवा पर्व सुरू! | Smart Step After School: Assured Career with ITI!

महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (DVET) 2025-26 साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी या व्यावसायिक शिक्षणासाठी उत्साहाने पुढे येत असून, यंदा ही प्रक्रिया मोठ्या संख्येने अर्जांसह सुरू झाली आहे. दहावी नंतर रोजगारक्षम शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला स्पष्टपणे जाणवत आहे. अर्ज प्रक्रियेची सुरुवात आणि शेवटची तारीख … Read more

लाडकी बहीण योजना : आता ‘या’ महिलांचा १५०० रुपये हप्ता थांबणार! आदिती तटकरे यांची मोठी घोषणा! | ₹1500 Stopped! Shock for Ladki Bahin Beneficiaries!

महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदतीचा दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. गरीब व गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा सरकारचा निर्णय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेतला आणि ही योजना निवडणूकपूर्व “गेमचेंजर” ठरली. आता मोठा खुलासा … Read more

ICMR-DHR आंतरराष्ट्रीय फेलोशिप 2025 – वैद्यकीय व जैववैद्यकीय संशोधनासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म फेलोशिपसाठी अर्ज करण्याची संधी! | ICMR-DHR Fellowship – Global Research Opportunity!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आरोग्य संशोधन विभाग (DHR), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय फेलोशिप 2025 साठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. ICMR ही देशातील जैववैद्यकीय संशोधनाची सर्वोच्च संस्था असून, तिच्या स्थापनेला १०० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. या फेलोशिपचा उद्देश भारतीय संशोधक, शिक्षक व डॉक्टर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण मिळवून देणे व भारतातील … Read more

शिक्षक भरतीचा अभाव – भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता संकटात! रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी! | Teacher Shortage in Bhandara, Education at Risk!

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगितले जात असले तरी वास्तव वेगळेच चित्र दर्शवते. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त असून, शैक्षणिक गुणवत्ता थेट धोक्यात आली आहे. एकाच शिक्षकाकडे अनेक वर्गांचा भार: काही शाळांमध्ये तर चार वर्ग एकाच … Read more

मुंबईतील स्वच्छतेचा डोलारा धोक्यात! – ३,५८१ पदे रिक्त, सफाई कामगारांची भरती थांबली; कंत्राटी पद्धतीवर मुंबई स्वच्छ ठेवण्याची वेळ! | Contract Workers Keeping Mumbai Clean!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची स्वच्छता व्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तब्बल ३,५८१ पदे रिक्त असून, या शहराच्या स्वच्छतेचा भार केवळ २८,०३८ कायमस्वरूपी कामगारांवरच आहे. ही भरती १९८१ नंतर करण्यात आलेली नाही, त्यामुळे गेली अनेक दशके ही रिक्त पदे भरलीच गेलेली नाहीत. रिक्त पदांची ही गंभीर स्थिती लक्षात घेता, … Read more

आदिवासी शिक्षक भरती!-Tribal Teacher Hiring!

Tribal Teacher Hiring!

आदिवासी विकास खात्यानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची १,७९१ पदं रिक्त असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती केली जाणार आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली गेली. उईके म्हणाले, यंदा शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये अजिबात तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक शाळेत पालक प्रतिनिधी नेमणूक, … Read more

५०/५५ व्या वर्षी सक्तीची निवृत्ती? मृद व जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा शासन निर्णय जाहीर – कार्यक्षम राहणार सेवेत, अकार्यक्षमांना घरचा रस्ता! | Retirement at 50/55? New Govt Rule!

महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबत एक नवा शासन निर्णय म्हणजेच जीआर दिनांक १ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता या विभागातील ५० किंवा ५५ वर्षे वयाचे अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केलेले कर्मचारी “सार्वजनिक हिताच्या दृष्टीने” … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड