BMC Social Welfare Society Bharti 2026
BMC Social Welfare Society Bharti 2026 : BMC Social Welfare Society,Nagpur is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Survey Officer, Survey Assistant”. There are a total of 506 vacancies available to fill posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 11th, 12th, 13th, 14th & 15th March 2026. For more detail about BMC Social Welfare Society Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर अंतर्गत “सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 506 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर भरती २०२६ करीता मुलाखतीची तारीख ११, १२, १३, १४ आणि १५ मार्च २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर भरती २०२६
- पदाचे नाव – सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक
- पदसंख्या – 506 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 21 – 50 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी,प्लॉट नं. ८, गगनदिप सोसायटी (राम मेडीकल्स) ओंकार नगर चौक बेसा रोड, नागपूर-४४००२७
- मुलाखतीची तारीख – ११, १२, १३, १४ आणि १५ मार्च २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://bmcsocialwelfare.in/
BMC Social Welfare Society Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सर्वेक्षण अधिकारी | ४६ |
| सर्वेक्षण सहाय्यक | ४६० |
Educational Qualification For BMC Social Welfare Society Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सर्वेक्षण अधिकारी | M.S.W. Μ.Β.Α., Μ.Α. M.Com. किंवा इतर पदवित्तर पदवी |
| सर्वेक्षण सहाय्यक | M.S.W. B.S.W, B.A., B.Com. १२वी पास व इतर समकक्ष कोणतेही पदवी किंवा डिप्लोमा |
Salary Details For BMC Social Welfare Society Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| सर्वेक्षण अधिकारी | २५,००० ते ५०,००० व इतर सुविधा |
| सर्वेक्षण सहाय्यक | १५,००० ते ३०,००० व इतर सुविधा |
Selection Process For BMC Social Welfare Society Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ११, १२, १३, १४ आणि १५ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For BMC Social Welfare Society Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/xz2W9 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://bmcsocialwelfare.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















2 thoughts on “बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर अंतर्गत 506 पदांकरिता भरती; थेट मुलाखत!! | BMC Social Welfare Society Bharti 2026”
New Post Updated.
New Post Updated.