Van Vibhag Gondia Anukampa List 2026
Mahaforest Anukampa Seniority List: Maharashtra Forest Department has declared the Compassionate Seniority List Group D 2026. Click on the below link to download the list.
गोंदिया वनविभागाचे आस्थापनेवरील गट-ड मधील अनुकंपा उमेदवरांची दिनांक ०१/०१/२०२६ अखेरची प्रतिक्षासुची वनविभागाच्या संकेतस्थळ www.mahaforest.gov.in येथे प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांचे नाव प्रतिक्षासुचीतील नोंद झाल्यानंतर शैक्षणिक अर्हता, टंकलेखन/संगणक परीक्षा उत्तिर्ण असल्यास, तसे प्रमाणपत्र तसेच अनुकंपा प्रतिक्षासुचीतील उमेदवारांना काही आक्षेप असल्यास प्रतिक्षासुची प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन ७ दिवसाचे आत या कार्यालयास लेखी स्वरुपात कळवावे. विहीत मुदतीनंतर कोणतेही आक्षेप ग्राहय धरले जाणार नाही.
Compassionate Seniority List Group D 2026 Gondia Forest Department
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















