शिक्षक भरती 2025 नोंदणी सुरू!-Teacher Hiring 2025 Registration Open!
शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर चुकीची, अपूर्ण किंवा बनावट माहिती दिल्यास, तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान गैरप्रकार आढळल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरणार आहे आणि योग्य ती शिक्षा होणार आहे. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना पवित्र पोर्टलवरून प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी दिली आहे. २ मेपर्यंत उमेदवार “मुलाखतीसह” व “मुलाखतीशिवाय” अशा … Read more