PMCS Bank Bharti Result 2026
PMCS Bank Bharti Result 2026 : पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हटस को-ऑप. अर्बन बँक लि., पुणे अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 अंतिम तारीख होती. या भरती प्रक्रिये अंतर्गत मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेनंतर संबंधित लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सदर उत्तरतालिका www.sznsbal.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली असून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना लॉगिन करून ती पाहता येणार आहे. उमेदवारांनी आपल्या लॉगिन आयडी व पासवर्डच्या मदतीने संकेतस्थळावर प्रवेश करून उत्तरतालिका तपासावी. सदर उत्तरतालिका (Answer Key) संबंधीत कोणतीही शंका अथवा हरकत असल्यास त्यांनी सोमवार दिनांक १६/३/२०२६ रोजीपर्यत संस्थेच्या पत्त्यावर समक्ष आणून देणे आवश्यक आहे.
या उत्तरतालिकेच्या आधारे उमेदवारांना आपल्या उत्तरांचे मूल्यमापन करून संभाव्य गुणांचा अंदाज घेता येणार आहे. पुढील भरती प्रक्रियेबाबतची माहिती संबंधित उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Download Answer Key
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) पाहू किंवा डाउनलोड करू शकतात.
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ www.sznsbal.in ला भेट द्या.
होमपेजवर Answer Key संबंधित लिंक शोधा.
“Pune Municipal Corporation Servants Co-op. Urban Bank Clerk Exam Answer Key 2026” या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवारांनी आपला Login ID आणि Password टाकून लॉगिन करावे.
लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर Answer Key / Response Sheet दिसेल.
ती उत्तरतालिका डाउनलोड करून भविष्यासाठी PDF सेव्ह करून ठेवावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















