Kolhapur Urban Co-Op Bank Bharti Result
Kolhapur Urban Co-Op Bank Bharti Result: कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत “लिपिक” पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 29 डिसेंबर 2025 तारीख होती. या भरती प्रक्रियेअंतर्गत शनिवार दिनांक 7 मार्च 2026 व रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेनंतर संबंधित लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सदर उत्तरतालिका www.sznsbal.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली असून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना Login करून ती पाहता येणार आहे. उमेदवारांनी आपला Login ID व Password टाकून संकेतस्थळावर लॉगिन केल्यानंतर उत्तरतालिका तपासता येईल. सदर उत्तरतालिका (Answer Key) संबंधीत कोणतीही शंका अथवा हरकत असल्यास त्यांनी शुक्रवार दिनांक १३/३/२०२६ पर्यत संस्थेच्या पत्त्यावर समक्ष आणून देणे आवश्यक आहे.
या उत्तरतालिकेच्या आधारे उमेदवारांना आपल्या उत्तरांची पडताळणी करून संभाव्य गुणांचा अंदाज घेता येणार आहे. तसेच पुढील भरती प्रक्रियेबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे.

Download Answer Key
उत्तरतालिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ www.sznsbal.in ला भेट द्या.
होमपेजवर Recruitment / Result / Answer Key संबंधित लिंक शोधा.
“Kolhapur Urban Co-Op Bank Clerk Exam Answer Key 2026” या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवारांनी आपला Login ID आणि Password टाकून लॉगिन करावे.
लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर Answer Key / Response Sheet दिसेल.
ती उत्तरतालिका डाउनलोड करून भविष्यासाठी PDF सेव्ह करून ठेवावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















