हवाई दलामध्ये ‘गेट’द्वारे संधी!! – Engineering Graduates Air Force Jobs
Engineering Graduates Air Force Jobs ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग’ (गेट) परीक्षेतील गुणांआधारे आता भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक शाखेत अधिकारीपदासाठी थेट निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यामुळे उमेदवारांना ‘एअर फोर्स कॉमन अडमिशन टेस्ट’ (एएफकॅट) या प्राथमिक लेखी परीक्षेतून सूट मिळणार आहे. वैध ‘गेट’ गुण असलेल्या उमेदवारांची थेट ‘एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड’कडून (एएफएसबी) चाचणीसाठी निवड … Read more