लाखो लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळणार नाही, सरकारचा सर्वात मोठा निर्णय!- No Payment to ladki Bahin
No Payment to ladki Bahin – राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या योजनेसाठी कायमच्या अपात्र ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली … Read more