SEBC Certificate Arj – SEBC Full Form 2026
मराठा प्रवर्गासाठी राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले. पूर्वी आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना EWSE(Economically Weaker Section Eligibility) प्रमाणपत्र मिळायचे. परंतु स्वतंत्र आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला हे प्रमाणपत्र देणे बंद झाले. मराठा बांधवांना आता SEBC (Socially and Economically Backward Classes) प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. ही सर्व प्रक्रिया तहसील कार्यालयात होते. ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे देखील मराठा जातीचा दाखला काढता येतो.
Maratha SEBC Caste Certificate: मराठा समाजातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी ‘एसईबीसी’तून १० टक्के आरक्षण मिळाले. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हजारो तरुण-तरुणींनी नोकरी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रे काढली. पण, २८ जूनला शासनाने शुद्धीपत्रक काढून पूर्वीचा १५ मार्चचा आदेश रद्द केल्याने पूर्वी काढलेले ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र आता चालतील का? आणि दुसरीकडे २८ जूनपूर्वी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जांचे काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Maratha SEBC Certificate Link
Maratha SEBC Caste Certificate 2024 : नमस्कार मित्रांनो, आता आपण मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे याची प्रोसेस बघणार आहे. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्या भरती साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी हे SEBC जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्र द्वारे, मराठा समाजाला या SEBC प्रवर्गाद्वारे 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे, त्याचा मोठा फायदा हा येणाऱ्या पोलीस भरती मध्ये होणार आहे. त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, आणि मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे? याची प्रोसेस समजून घ्या.
Documents required for Maratha SEBC Caste Certificate
✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
- अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
- अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
- अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
- दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
- वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
SEBC Non Creamy Layer Certificate For Maratha Candidates
✅ #SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
???? अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
???? अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
???? अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
???? जातीची प्रमाणपत्र
???? तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
???? (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
- आधार कार्ड: तुमच्या आधार कार्डची प्रमाणित प्रतिलिपी.
- राज्य निवासी प्रमाणपत्र: तुमच्या निवासी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
- जन्म प्रमाणपत्र: तुमच्या जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
- शिक्षणाचे प्रमाणपत्र: तुमच्या शिक्षणाचे प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
- वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.
- वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.
- वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.
या कागतपत्रांची पडताळणी करून, तुम्हाला १८ दिवसात मराठा सामाजिक आणि आर्थिक पिछडी वर्गाचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले जाईल12. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे हे सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. आपल्या सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे.
How to Apply for Maratha SEBC Caste Certificate Online
मराठा कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपले सरकार या पोर्टलवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यांनतर विचारलेली सर्व महत्वाची माहिती टाकून, आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला Aaple सरकार पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये Revenue Department शोधायचे आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
मग Revenue Department मध्ये असलेल्या सर्व्हिसेस मध्ये Cast Certificate ही Service निवडायची आहे. मग त्यावर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला SEBC प्रवर्गासाठी Cast Certificate चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यात SEBC Cast Certificate साठी फॉर्म दिलेला असेल, तो अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यात आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.
माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड करताना दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे, योग्य Size आणि Ratio मध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे, नाहीतर कागदपत्रे फॉर्म साठी स्वीकारले जाणार नाहीत.
कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला पुढील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, आणि मग फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून SEBC Certificate चा Online Form Submit करून टाका.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे तुमचा मराठा जातीचा SEBC दाखला ऑनलाईन काढू शकता.
- Step 2: Click on the ‘Revenue Department’ option listed on the menu.
- Step 3: Select the sub-department as ‘Revenue Services’ and select the ‘Caste Certificate’ option.
- Step 4: Select the appropriate caste certificate option from the drop-down list.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















