महत्वाचे- नवीन नियम,ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून कसा घ्यावा लागणार पिकांचा फोटो?- MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI

SHETKARI YOJANA

MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI 2025 – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरिपातील ई-पीक पाहणी अर्थात सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे. या अ‍ॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या … Read more

लाडक्या बहिणींच्या या महिन्याचे खात्यात पैसे लवकरच येणार?!- Ladki Bahin June July 2025 Payment

Ladki Bahin Update 2025 News

Ladki Bahin June July 2025 Payment – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करुन जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. … Read more

सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती ला सुरवात!-Union Opposes CIDCO Recruitment!

Union Opposes CIDCO Recruitment!

Latest CIDCO Recruitment Updates – शहररचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती. मात्र, आता सिडको व्यवस्थापनाने रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच १६० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा … Read more

कारागृह विभाग स्टेनोग्राफर निम्न श्रेणी – अंतिम निकाल जाहीर | Maharashtra Prison Department Result 2025

Mumbai Karagruh Police Bharti 2024

Maha Prison Result कारागृह विभागातील स्टेनोग्राफर या संवर्गातील रिक्त पदे भरणेकरीता पोलीस आयुक्तालय,  यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह स्टेनो भरती  परीक्षेत प्राप्त गुणांनुक्रमानुसार निकाल खालील यादी मध्ये बघू शकता. या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.   Stenographer Lower Grade – Final Result     … Read more

महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६५! | Retirement Age Big Decision!

राज्यातील सर्व प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. या निर्णयामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्ती अधिक काळ कार्यरत राहणार आहेत. अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे चाळिसावे राज्यस्तरीय अधिवेशन येथे सुरू असून, राज्यातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले … Read more

खुशखबर! पालिकेतील घनकचरा विभागा मधील ५६ हजार रिक्त पदे भरणार!

BMC Bharti Latest Update 2025

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ५६ हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना भेटून चर्चा केली. ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी जोशी यांनी दिले. त्या भरती झाल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल, अशी माहिती म्युनिसिपल … Read more

नवीन गोंडखैरी कोळसा खाण प्रकल्पातून २,५०० लोकांना रोजगार मिळणार रोजगार- APL Gondkhairi Jobs

apl gondkhairi job

APL Gondkhairi Jobs  – राज्य सरकारने सोमवारी ८७.३५१ हेक्टर वनजमीन अदानी पॉवर लिमिटेडकडे (एपीएल) वळवण्याचे आदेश अखेर जारी केले. यामुळे गोंडखैरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोंडखैरी कोळसा ब्लॉक नागपूरजवळ असून, कोळसा मंत्रालयाने स्पर्धात्मक निविदेद्वारे ‘एपीएल’ला दिला आहे. येथे दरवर्षी २० लाख टन कोळसा भूमिगत खाण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्खनन केला … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड