दोन दिवसांत ‘लाडक्या बहिणीं’ना पैसे मिळणार!! – Ladki Bahin Yojana Payment Update
Ladki Bahin Yojana Payment Update लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी येत्या दोन-तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील रक्कम एकत्र दिली जाणार असल्याची चर्चा अखेर वावडीच ठरली आहे. सरकारने फेब्रुवारी महिन्यातील हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली … Read more