District Jail Jalna Bharti Result
District Jail Jalna Bharti Result: जिल्हा कारागृह जालना येथील रिक्त वैद्यकीय अधिकारी गट अ गट-ब प्रत्येकी ०१ पदांची जाहिरात https://jalna.gov.in या संकेतस्थावर प्रकाशीत करण्यात आली होती. त्याआनुषंगाने मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रकाशीत करण्यात येत आहे. उमेदवारांनी दि ३०/०१/२०२६ रोजी ठीक सकाळी ११.१५ वाजता, निवडणूक वॉर रूम, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मूळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी
District Jail Jalna Bharti Result
District Jail Jalna Bharti Result: जिल्हा कारागृह जालना येथील रिक्त वैद्यकीय अधिकारी गट अ गट-ब प्रत्येकी ०१ पदांची जाहिरात https://jalna.gov.in या संकेतस्थावर प्रकाशीत करण्यात आली होती. त्याआनुषंगाने या कार्यालयाकडून पदाबाबत असलेले शैक्षणिक पात्रतेची निकशाप्रमाणे प्राप्त अर्जाची छाणनी करण्यात येऊन तात्पुरती / प्रथम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशीत करण्यात येत आहे. उमेदवारांना कळविण्यात येते की, याबाबत आपले काही आक्षेप असल्यास दि.२२.१. २०२६ रोजी सांयकाळी ५.३० पर्यंत या कार्यालयात लेखी कागदपत्रांच्या पुराव्यासह अक्षेप नोंदवावा. दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Provisional Qualified and Not Qualified list of Group -B Medical Officer BAMS
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















