महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे! – Ladki Bahin Aadhaar Seeding
आपल्याला माहीतच आहे आज १५ ऑगस्ट पासून लाडकी भिन्न योजनेचे ३००० रुपये जमा होणे सुरु झाले आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी एक महत्त्वाचे काम करुन घेणे गरजेचे आहे. ये म्हणजे बँक अकाऊंट आणि आधार सिडींग. दरम्यान, राज्यात काही पात्र महिलांना लाभ मिळाला आहे, तर … Read more