सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 567 रिक्त पदांची भरती; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! | BRO Bharti 2023
BRO Bharti 2023
BRO Bharti 2023
BRO Bharti 2023: BRO (Border Roads Organization) has recently published new recruitment notification for the 567 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 15th of Febriary 2023. The official website of BRO Pune is bro.gov.in. More details are as follows:-
सीमा रस्ते संघटना अंतर्गत “रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर” पदांच्या एकूण 567 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर
- पदसंख्या – 567 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक – 18 ते 27 वर्षे
- MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर – 18 ते 25 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क –
- सामान्य उमेदवार आणि EWS यासह माजी-सेवा करणारे – रु. 50/-
- इतर मागासवर्गीय उमेदवार – रु. 50/-
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती/ PwED – शून्य
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, BRO शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411 015
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
BRO Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
रेडिओ मेकॅनिक | 02 पदे |
ऑपरेटर कम्युनिकेशन | 154 पदे |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) | 09 पदे |
वाहन मेकॅनिक | 236 पदे |
MSW ड्रिलर | 11 पदे |
MSW मेसन | 149 पदे |
MSW पेंटर | 05 पदे |
MSW मेस वेटर | 01 पद |
Educational Qualification For BRO Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रेडिओ मेकॅनिक | (i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute with two years experience as Radio Mechanic in a Government, Public or Private Sector enterprises; |
ऑपरेटर कम्युनिकेशन | (i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Wireless Operator or Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute or equivalent; |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) | i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
ii) Possessing a heavy Motor vehicle driving license: |
वाहन मेकॅनिक | (i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing a certificate of Mechanic in Motor Vehicle/Diesel/ |
MSW ड्रिलर | (i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation. (iv) Should qualify for physical tests as per Border Roads Organisation guidelines. (v) Should meet physical and medical standards as per Border |
MSW मेसन | (i) Matriculation from a recognized Board or equivalent ;
(ii) Possessing a certificate of Building construction/Bricks Mason from Industrial Training Institute / Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training |
MSW पेंटर | (i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Painter Certificate from Industrial Training Institute /Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training. |
MSW मेस वेटर | (i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation. (iii) Should qualify physical tests as per Border Roads Organisation guidelines. (iv) Should meet physical and medical standards as per Border Roads Organisation guidelines. |
Salary Details For Border Roads Organization Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रेडिओ मेकॅनिक | Pay Level 4 (Rs 25,500-81,100) |
ऑपरेटर कम्युनिकेशन | Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) | Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) |
वाहन मेकॅनिक | Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) |
MSW ड्रिलर | Pay Level 1 (Rs 18,000-56,900) |
MSW मेसन | Pay Level 1 (Rs 18,000-56,900) |
MSW पेंटर | Pay Level 1 (Rs 18,000-56,900) |
MSW मेस वेटर | Pay Level 1 (Rs 18,000-56,900) |
How To Apply For Border Roads Organization Jobs 2023
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
- कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
- फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Border Roads Organization Vacancy 2023
- Written Exam
- Physical Efficiency Test
- Practical / Trade Test
- Medical Standards
- Document Verification
BRO Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For BRO Application 2023 | www.bro.gov.in Bharti 2023
|
|
पूर्ण माहिती पहा | |
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/dgtzH |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.bro.gov.in |
10 pass
10th pass chalel ka
Problem not
Mi sadharan 8th, 9th pass ahe ani 10th fail ahe krupaya mala mazya patrata nusar job kalava