बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९
Brihanmumbai Mahanagarpalika Vacancies 2019
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ बालरोग / प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इतर पदाकरिता मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. तंत्रज्ञ पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ बालरोग / प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ज्ञ, तंत्रज्ञ
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधिष्ठाता, बा.य.ल नायर धर्मा, रुग्णालय व टो.रा वैद्यकीय महाविद्यालय, आवक जावक विभाग, डॉ आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८
- मुलाखतीचा पत्ता – मनपा-कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनकिया एक्सटिकासमोर, सीसीआय कम्पाऊंड, बोरिवली (पु.), मुंबई – ४०० ०६६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१९ (तंत्रज्ञ पदाकरिता)
- मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ९.०० वा (इतर पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App