बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2019
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – क्ष – किरण तंत्रज्ञ, क्ष – किरण सहाय्यक, रक्त पेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, इ.सी.जी तंत्रज्ञ.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालय, आवक जावक विभाग.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१९
- दूरध्वनी क्र. – ०२२ २४०७६३८१ / २४०६३०००
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
B m c d group sathi vacancy kadhi nighel