भुजल सर्वेक्षण बीड भरती २०१९
Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बीड येथे रसायनी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस पदाची ०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – रसायनी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
- फीस –
- राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/-
- खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/-
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, शिवनगर कदम बिल्डिंग, बीड
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019
Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019 advertisement is published now. This advertisement is published for the 8 vacancies. The details & updates about this Bharti are declared now. Last date to Apply online is 20th December 2019.