JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी ठाणे अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! । Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025: Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Thane is going to recruit for the various vacant vacancies to fill the posts of “lawyer”. There are various vacant posts available to fill. The job location for this recruitment is Bhiwandi, Dist. Thane. Application has to be made in offline mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for application is 04th September 2025. For more details about Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी ठाणे अंतर्गत “वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2025 आहे.

या  भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी नि. शहर महानगरपालिका, मुख्य इमारत, आनंद दिघे चौक, भिवंडी ४२१३०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख04 सप्टेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

Educational Qualification For Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील१) उमेदवार हा महाराष्ट्र बार कौन्सिलचा सनद धारक आणि किमान १० वर्षे हरित लवाद प्राधिकरण, इतर लवाद प्रकरणे हाताळणे तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असलेला असावा.
२) NGT न्यायालयामधील पर्यावरणविषयक कायदे, स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या कायद्याचे व इतर कायद्यांचे ज्ञान असलेला आणि न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे. विशेषतः राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरण प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असलेला असावा.

How To Apply For Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For bncmc.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/rxBNQ
✅ अधिकृत वेबसाईटhttps://bncmc.gov.in/

The recruitment notification has been declared from the Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Thane for interested and eligible candidates. Applicants are invited for the lawyer posts. There are various Vacancies available to fill. Applicants need to apply Offline for Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2025. Interested and eligible candidates can send their application to given  address. For more details about Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Application 2025 Details, Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025, Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Arj 2025 Details

🆕 Name of DepartmentBhiwandi Nizampur Mahanagarpalika Thane
🔶 Recruitment Details Bhiwandi Nizampur Mahanagarpalika  Bharti 2025
👉 Name of Postslawyer
📍Job LocationThane
✍Application Process Offline
Official WebSite https://bncmc.gov.in/

Important Documents For Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Job 2025

Important Documents

How to Apply For Bhiwandi Nizampur Mahanagarpalika   Recruitment 2025

How to ApplyHon. National Green Tribunal Authority, Pune Appointing a lawyer on the Municipal Corporation’s panel to look into the proceedings of petitions filed against Bhiwandi City Municipal Corporation.  Applications are invited till 04/09/2025. Interested candidates should apply by post only. Office Address: Bhiwandi N. City Municipal Corporation, Main Building, Anand Dighe Chowk, Bhiwandi 421302

Application Fee For BNCMC Vacancy 2025

Application Fee

Selection Process For BNCMC Bharti 2025

 Selection Process

All Important Dates Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Notification 2025

⏰Last Date  04/09/2025

www.bncmc.gov.in Arj 2025 Important Links

📑 AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOfficial Website

 

 

 

 


 

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025

तालुक्यातील गोदामांना आग लागत असल्याचा मुद्दा राज्याच्या अधिवेशनात गाजला. मात्र गोदामांसह शहरातील यंत्रमाग, मोती कारखाने, डाइंग सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोदाम मालकांकडे कोणतीही सुविधा नसल्याने गोदामांना लागलेल्या आगी विझविण्याची जबाबदारी भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलावर येते. भिवंडी पालिकेकडे यंत्रसामग्री, वाहने, सामग्री पुरेशी आहे मात्र नोकरभरती रखडल्याने मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अग्निशमन विभागाबरोबरच मनपातील इतर कर्मचारी भरतीबाबत बिंदूनामावली मंजूर झालेली नाही. मनपाच्या वतीने बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी कोकण विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. मंजुरी मिळाल्यास अग्निशमन दलासह मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांची भरती तत्काळ करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025
भिवंडी अग्निशमन दलात मागील काही वर्षात अत्याधुनिक यंत्रणेसह वाहने दाखल झाली. पण त्याचा वापर करणारे पुरेसे मनुष्यबळ पालिकेच्या हाती नाही. सरकारी मान्यतेनुसार पालिका सेवेत मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त असल्याने प्रभारी भार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. तर सबस्टेशन ऑफिसर या मंजूर १२ पदांपैकी केवळ एकच पद भरले असून ११ पदे रिक्त आहेत. तर ड्रायव्हर ऑपरेटर या मंजूर ३१ पदांपैकी एकच पद भरले असून ३० पदे रिक्त आहेत. लीडिंग फायरमन या मंजूर १५ पदांपैकी एकच पद भरले असून १४ पदे रिक्त आहेत. तर फायरमन या मंजूर १०० पदांपैकी केवळ ४६ पदे भरली असून ५४ पदे रिक्त आहेत. अग्निशमन विभागात १६० पदांपैकी अवघी ४९ पदे भरली असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.

 

अशी आहेत वाहने
फायर वॉटर टॉवर १, फायर इंजिन ८, मल्टीपरपझ फायर इंजिन (फोम टेंडर) ५, वॉटर ब्राउझर ५, मिनी फायर इंजिन ७, फायर अॅन्ड रेस्क्यू व्हॅन २, फायर जीप १, फायर बाइक ३ अशी ३२ वाहने आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे यंत्रसामग्री चालवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 


Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड