Baramati Dudh Utpadak Sangh Bharti 2026
Baramati Dudh Utpadak Sangh Bharti 2026: Baramati Dudh Utpadak Sangh is inviting applications for the various vacant posts of “Administrator”.There is 02 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for receipt of the application is 25th November 2026. For more details about Baramati Dudh Utpadak Sangh Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in
बारामती दूध उत्पादक संघ अंतर्गत “व्यवस्थापक” पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची २५ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यवस्थापक
- पदसंख्या – २ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बारामती
- वयोमर्यादा – २५ ते ४५
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कसबा, ता. बारामती, जि. पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.baramatidoodhsangh.com/
Baramati Dudh Utpadak Sangh Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| व्यवस्थापक (पशुखाद्य) | १ |
| व्यवस्थापक (पशुखाद्य मार्केटींग) | १ |
Educational Qualification For Baramati Dudh Utpadak Sangh Vacancy 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| व्यवस्थापक (पशुखाद्य) | Mvsc/M.Sc. (Agri)/B.E. (Mechanical) |
| व्यवस्थापक (पशुखाद्य मार्केटींग) | Any Graduate MBA preferred |
How To Apply For Baramati Dudh Utpadak Sangh Vancancy 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावेत.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For | |
| 📑 PDF जाहिरात | https://l1nk.dev/my9jns5 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.baramatidoodhsangh.com |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















