10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी!! भंडारा जिल्हयात पोलीस पाटील पदभरती सुरु | Bhandara Police Patil Bharti 2023

Bhandara Police Patil Bharti 2023

Bhandara Police Patil Bharti 2023 Application Form

Bhandara Police Patil Bharti 2023 – Official application is invited in the prescribed format from the eligible candidates for the post of Police Patil in the villages (Sakoli, Lakhani and Lakhandur talukas) under the jurisdiction of the Sub Divisional Magistrate of Sakoli sub division in Bhandara district through offline mode. Candidates who are 10th pass and whos age is not more than 45 year are eligible to apply for Bhandara Police Patil vacancy 2023. We have given Bhandara Police Patil Bharti Application Form Link at below, you can download it and fill all details asked in. Submit your application before 6th April 2023

भंडारा जिल्हयातील साकोली उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (साकोली, लाखनी व लाखांदूर तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑफलाईन पध्दतीने www.bhandara.gov.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न येथे बघा तसेच पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पोलीस पाटील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – 10th pass
  • परिक्षा शुल्क  – राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.)
    • खुला प्रवर्ग – 500/-
    • आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 300/-
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज वाटप व स्विकारण्याची अंतीम मुदत व स्थळ –27/03/2023 06/04/2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत
  • अर्ज स्वीकारण्याचे स्थळ   – कार्यालयीन वेळेत 1)उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय , साकोली 2) तहसिल कार्यालय, साकोली 3) तहसिल कार्यालय, लाखनी  ४) तहसिल कार्यालय, लाखांदूर
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

 Educational Qualification For Bhandara Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील 10th pass

Sakoli Police Patil Bharti – Eligibility Criteria

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-

  1. अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
  2. अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  4. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  5. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  6. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  8. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

How To Submit Bhandara Police Patil Application Form 2023

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 एप्रिल 2023  आहे.
  • देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Police Patil Bhandara Vacancy 2023 Important Dates

Bhandara Police Patil Application Form 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhandara Police Patil Vacancy 2023

📑 PDF जाहिरात
👉 सिलॅबस व परीक्षा पॅटर्न
पूर्ण माहिती वाचा 
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

Bhandara Police Patil Bharti 2023

Bhandara Police Patil Bharti 2023: Sub Divisional Office Bhandara has published recruitment notification for the various vacant posts of “Police Patil”. Interested and eligible candidates can apply online mode. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the 30th of March 2023. More details are as follows:-

भंडारा जिल्हयातील भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.sdobhnpolicepatil.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 Educational Qualification For Bhandara Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील 10th pass

Sub Divisional Office Bhandara Police Patil Bharti – Eligibility Criteria

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-

  1. अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
  2. अर्जदाराचे वय दिनांक ०१/०३/२०२३ रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  4. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  5. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  6. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  8. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

How To Apply For Bhandara Police Patil Notification 2023

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे.
  • देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Bhandara Police Patil Bharti 2023 – Important Dates

Bhandara Police Patil Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhandara Police Patil Vacancy 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/cfqQ8
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://rb.gy/inkypv
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड