Beed Police Patil Bharti Exam Centre Update
उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार दिनांक 22.02.2026 रोजी आष्टी मुख्यालयी परीक्षेचे आयोजन केलेले आहे. महेश इंस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड टेकनोलॉजि आष्टी आनंद शैक्षणीक संकुल, मंगरूळ रोड मुर्शदपुर आष्टी येथे एक परीक्षा केंद्र नमूद केलेले होते परंतु उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रावर महेश आयुर्वेदिक विद्यालय आष्टी नमूद असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
त्याअर्थी, महेश आयुर्वेदिक विद्यालय आष्टी ऐवजी महेश इंस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड टेकनोलॉजि आष्टी आनंद शैक्षणीक संकुल, मंगरूळ रोड मुर्शदपुर आष्टी असे वाचावे आणि त्यानुसार संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहावे. करिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Beed Police Patil Bharti Admit Card 2026
Beed Police Patil Bharti Admit Card 2026: Sub-Divisional Office and Sub-Divisional Magistrate’s Office, Beed has given a Notification for the Recruitment of “Police Patil” in Sub-division Majalgaon, Sub-division Beed, Sub-division Parli, Sub-division Patoda, Sub-division Ambajogai through Beed Police Patil Recruitment Process 2026. A total of 1178 vacancies are being filled through an online Beed Police Patil Rrecruitment process. The online application process started on 19 January 2026 and ended on 30 January 2026. As per the official schedule, the Beed Police Patil Admit Card 2026 will be made available for download on 15 February 2026 through the official website. Candidates must download their hall ticket to appear for the written examination scheduled on 22 February 2026. The Beed Police Patil Hall Ticket 2026 will contain important details such as exam date, time, venue, and candidate information.
उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदभरती 2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे. पात्र उमेदवारांना 15 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket) डाऊनलोड करता येणार आहे. लेखी परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
Beed Police Patil Bharti Admit Card 2026 – Important Dates

How to Download Beed Police Patil Admit Card 2026
- Visit the official Beed district recruitment website
- Click on the link “Police Patil Admit Card 2026”
- Enter your Registration Number / Application ID and Date of Birth
- Click on Submit / Login
- Your Admit Card (Hall Ticket) will appear on the screen
- Download and take a printout for future reference
Important Instructions For Beed Police Patil Hall Ticket 2026
- Carry the printed admit card to the examination center.
- Bring a valid photo ID proof along with the hall ticket.
- Reach the exam venue well before the reporting time mentioned on the admit card.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















