खुशखबर! ‘पोलीस पाटील’ पदाकरिता १०वी पास उमेवारांना संधी; 1178 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!! | Beed Police Patil Bharti 2026

Beed Police Patil Bharti 2026

Beed Police Patil Bharti 2026: Sub-Divisional Office and Sub-Divisional Magistrate’s Office, Beed has given a Notification for the Recruitment of “Police Patil” in Sub-division Majalgaon, Sub-division Beed, Sub-division Parli, Sub-division Patoda, Sub-division Ambajogai through Beed Police Patil Recruitment Process 2026. There are 1178 vacancies available. Applicants need to apply online mode through https://beedpp.recruitonline.in for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 30th January 2026. For more details about Beed Police Patil Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

A detailed advertisement regarding the Police Patil recruitment process is available on the website. Candidates should carefully read all the information before submitting their applications online under Beed Police Patil Bharti 2026. Only applications submitted through the prescribed online method on the said website, along with the prescribed examination fee, will be accepted. Applications submitted through any other means will not be considered. It is the responsibility of the candidates to visit the said website regularly during the recruitment process to stay updated on the recruitment process information. The right to postpone or cancel the recruitment process/examination, to make partial changes, to increase or decrease the total number of village-wise posts, and to make changes in the reservation, as well as the final authority to take decisions regarding complaints received concerning the process, rests with the concerned Sub-Divisional Magistrate and Chairman, Police Patil Selection Committee Beed Police Patil Bharti 2026.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या 1178रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2026 आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या भरतीसाठी सिल्याबस आणि परीक्षा पद्धती आपण या लिंक वर बघू शकता.

पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.

 

Beed Police Patil Recruitment 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपोलीस पाटील
  • पदसंख्या1178  जागा
  • शैक्षणिक पात्रता – दहावी (एस. एस. सी) उतीर्ण .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणहिंगोली
  • वयोमर्यादा –२५ वर्षे ते ४५ वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या वर्गासाठी: रु. 1000/-
    • आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी -: रु.800/-.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • Helpline: 9689911007
  • अर्ज सुरू होण्याची तारीख19 जानेवारी 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

Beed Police Patil Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस पाटील1178

 

उपविभागपद संख्या
उपविभाग माजलगाव197
उपविभाग बीड434
उपविभाग परळी99
उपविभाग पाटोदा246
उपविभाग अंबाजोगाई202

Educational Qualification For Beed Police Patil Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटीलदहावी (एस. एस. सी) उतीर्ण

 

अर्ज करण्यासाठी महत्वाचे मुद्दे : 

1) अर्जदार हा दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.
2) (अ) वयोमर्यादे करीता अर्जदारचे दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.
(ब) अर्जदाराचे वय दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
(क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
3) अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने ग्रामपंचायत/तहसिलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते, अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखातीचे वेळी अर्जासोबत जोडलेले मूळ पुरावा कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.)
4) अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
5) अर्जदार शाररिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6) महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
7) अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गाच्या व ईतर आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
8) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज ब, क, ड, एसईबीसी या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2025-26 या कालावधीकरीता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
9) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज ब, क, ड, एसईबीसी या प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 2025-26 या कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
10) आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटक EWS करीता आरक्षीत जागेसाठी वर्ष 2025-26 चे तहसिलदार यांनी निर्गमीत केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटक EWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
11) सर्व आवश्यक कागदपत्र व पात्रता निकषासाठी अर्हता दिनांक ही 30.01.2026 ही राहील.

Time Table For Beed Police Patil Notification 2026

 Beed Police Patil Notification 2026

How To Apply For Beed Police Patil Application 2026

Beed Police Patil Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Beed Police Patil Helpline Number

  • Helpline Number: 9689911007
  • Time 8.00 Am To 8.00 PM

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Beed Police Patil Bharti 2026

📑PDF जाहिरात (उपविभाग माजलगाव)https://shorturl.at/fprtV
📑PDF जाहिरात (उपविभाग बीड)https://shorturl.at/gOYu1
📑PDF जाहिरात (उपविभाग परळी )https://shorturl.at/EwxhA
📑PDF जाहिरात (उपविभाग पाटोदा)https://shorturl.at/f7Quu
📑PDF जाहिरात (उपविभाग अंबाजोगाई)https://shorturl.at/k07z0
👉 ऑनलाईन अर्ज करा (How To Apply For Police Patil Bharti)https://shorturl.at/ikANO
✅ अधिकृत वेबसाईट
https://beed.gov.in/

Sub-Divisional Office and Sub-Divisional Magistrate’s Office, Beed has released the official notification for “Police Patil” in Sub-division Majalgaon, Sub-division Beed, Sub-division Parli, Sub-division Patoda, Sub-division Ambajogai through Beed Police Patil Recruitment Process 2026. There are 1178 vacancies available. Interested candidates can apply online through official https://beedpp.recruitonline.in/ website as per the guidelines. This is a great opportunity for 10th Pass Candidate in Maharashtra. The online application opens on 19-01-2026 and closes on 30-01-2026. Always check the official https://beedpp.recruitonline.in/ website for updates. For more details about Beed Police Patil Recruitment 2026 Details,  Beed Police Patil Application 2026,  Beed Police Patil Job 2026, Beed Police Patil Vacancy 2026, Beed Police Patil Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

Beed Police Patil Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentSub-Divisional Office and Sub-Divisional Magistrate’s Office
👉 Recruitment DetailsBeed Police Patil Recruitment 2026
❇️ Name of Posts1178
📍Job LocationBeed
✍Application ModeOnline
🌐Official WebSitehttps://beed.gov.in/

Beed Police Patil Vacancy 2026

Vacancy
Position NameSubdivisionNumber of Post
Police PatilBeed434
Police PatilParli99
Police PatilAmbajogai202
Police PatilMajalgaon197
Police PatilPatoda246
Total1178

Eligibility For Beed Police Patil Recruitment 2026

Educational Qualification10th Pass

Age Criteria For Beed Police Patil Application 2026

Age Limit25-45 yr

Application Fee For Beed Police Patil Notification 2026

Application FeeBeed Police Patil Recruitment 2026

Application Mode For Beed Police Patil  Form 2026

Application ModeBeed Police Patil  Form 2026

Selection Process For Beed Police Patil Job 2026

Selection Process
  • Written Test
  • Interview

All Important Dates For Beed Police Patil Apply Online 2026

⏰Last Date Beed Police Patil Bharti 2026

beed.gov.in Job 2026 Important Links

📑 Advertisement Read Pdf
👉 Apply OnlineClick Here
✅ Official Websitehttps://beed.gov.in/

Table of Contents

2 thoughts on “खुशखबर! ‘पोलीस पाटील’ पदाकरिता १०वी पास उमेवारांना संधी; 1178 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!! | Beed Police Patil Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड