Solapur Job Fair 2026 | Solapur Rojgar Melava 2026
Solapur Job Fair 2026 : Advertisement is published for the various vacancies. The details & updates about this Rojgar Malava are given below. Pandit Deendayal Upadhyay Employment Fair Solapur offline employment is going to start in Solapur on the 14th of August 2026. Eligible and interested candidates can apply online for this job before going to the Solapur Job Fair. Candidates who are 10th Pass To Graduate are eligible to apply for Solapur Offline Rojgar Melava 2026. Know more details about Solapur Rojgar Melava At below:
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. सोलापुरात १४ ऑगस्ट २०२६ या तारखेला एक मोठा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नोकऱ्या उपलब्ध आहेत, आणि तुम्ही त्यात सहभागी होऊन तुमचं करियर घडवू शकता. हा मेळावा सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी खास आयोजित केला आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete Details)
- भरती – खाजगी नियोक्ता
- राज्य – महाराष्ट्र
- जिल्हा – सोलापूर
- नोकरी ठिकाण – सोलापूर (Solapur)
- रोजगार मेळाव्याची तारीख – १४ ऑगस्ट २०२६
- मेळाव्याचे ठिकाण – कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थ कोट, सोलापूर

Solapur Job Fair 2026 Details | |
| Job Fair Name | Pandit Deendayal Upadhyay’s Rojgar Melava-7 |
| Recruitment Name | Solapur Rojgar Melava 2026 |
| Total Vacancies | various Vacancies |
| Division | Solapur |
| Job Fair Date | 14th of August 2026 |
| Application Mode | Offline |
| Official Website | rojgar.mahaswayam.gov.in |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Solapur Rojgar Melava 2026 | |
| जाहिरात | https://shorturl.at/IBl2L |
| अर्ज लिंक | https://shorturl.at/ikI38 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















