Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Beed Kotwal Bharti 2023 | ४थी पास उमेदवारांसाठी संधी – बीड येथे कोतवाल पदांसाठी भरती सुरु; अर्ज करा

Beed Kotwal Bharti 2023

Beed Kotwal Bharti 2023

Beed Kotwal Bharti 2023Tehsil Office, Beed has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 10 vacancies Ambajogai , 15 in Ashti, 27 in Beed, 06 in Dharur, 16 in Gevrai, 06 in Kaij, 10 in Majalgaon, 11 in Parli, 09 in Patoda, 06 in Shirur (Kasar), 02 in Wadwani available to fill the posts. All over 118 posts to be filled under Beed Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Beed District. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the Beed Kotwal Bharti 2023 application is the 18th of August 2023. More details are as follows:-

Beed Kotwal Recruitment 2023, Beed Kotwal Vacancy 2023 written Exam dates are Out!! Candidates who have applied for Beed Kotwal Bharti can download their admit card, Check Exam Date, Download Qualified and Non Qualied List for Beed Kotwal Vacancy 2023 @beed.gov.in.

तहसिलदार बीड अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, धारूर, गेवराई, कैज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर (कासार), वडवणी तालुक्यात 118 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज 8 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय बीड येथे समक्ष दिनांक 18 ऑगस्ट  2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 25/-
  • परीक्षा शुल्क – 
    •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
    • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बीडच्या  संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख8 ऑगस्ट  2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – beed.gov.in

Beed Kotwal Bharti Selection List– लेखी परीक्षेकरिता पात्रता व अपात्रता यादी

Beed Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 118 पदे
पदांचा तपशील –    कोतवाल
S.R. मंडळाचे नाव एकूण जागा
1 केज 06
2 अंबाजोगाई 10
3 शिरूर ( कासार ) 06
4 आष्टी 15
5 पाटोदा 09
6 परळी 11
7 माजलगाव 10
8 वडवणी 02
9 धारूर 06
10 गेवराई 16
11 बीड 27

Educational Qualification For Beed Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Beed Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवाल Rs. 15,000/- per month

How To Apply For Beed Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक 8 ऑगस्ट 2023 ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Beed Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Beed Kotwal Vacancies 2023 

???? PDF जाहिरात (बीड) https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात (अंबाजोगाई) https://shorturl.at/BVGh9
???? PDF जाहिरात (आष्टी) https://shorturl.at/VGXgx
???? PDF जाहिरात ( धारूर) https://shorturl.at/MGx7f5
???? PDF जाहिरात ( गेवराई) https://shorturl.at/HMHhj
???? PDF जाहिरात ( कैज) https://shorturl.at/sjkCGD
???? PDF जाहिरात (माजलगाव) https://shorturl.at/bXMvm
???? PDF जाहिरात ( परळी) https://shorturl.at/dvJBJx
???? PDF जाहिरात (पाटोदा) https://shorturl.at/dvdkjh
???? PDF जाहिरात ( शिरूर (कासार)) https://shorturl.at/dvbfnjS
???? PDF जाहिरात (वडवणी) https://shorturl.at/dkvnH
✅ अधिकृत वेबसाईट beed.gov.in 

Beed Kotwal Recruitment 2023 Notification

Name Of Department Beed Tahsil Office Maharashtra
Vacancies Kotwal Post
Total Post 118 Vacancies
Notification Beed Kotwal Recruitment 2023
Apply Date 08 August 2023
Last Date 18 August 2023
Official Website beed.gov.in

Beed Kotwal Vacancy 2023 Age Limit

Beed Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria

Minimum Age 18 years
Maximum Age 40 years

Beed Kotwal Application Form Fee 

Beed Kotwal Recruitment Application Fee Required

General Category Rs. 300/-
Reserved Category Rs. 200/-

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    Beed Kotwal Exam List

  2. […] Here we are giving You Beed Taluka Wise List of Candidates who are qualified and Non-Qualified for Beed Kotwal Bharti Written Exam 2023. Download Beed kotwal Bharti Written Exam Selection List from below […]

  3. MahaBharti says

    Beed Kotwal Bharti Selection List- लेखी परीक्षेकरिता पात्रता व अपात्रता यादी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड