Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बाजीराव आप्पा सहकारी बँक सांगली अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; ०७ पदे रिक्त!! । Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023

Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023

Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023

Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023: Bajirao Appa Sahakari Bank Sangli has invited application for the posts of “Branch Officer, I.T. Officer, Trainee Clerk”. There are total of 07 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Sangli. Application is to be made through offline/online (e-mail) mode. Last date to apply is 22nd of December 2023. For more details about Bajirao Appa Sahakari Bank Sangli Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

बाजीराव आप्पा सहकारी बँक सांगली अंतर्गत “शाखाधिकारी, आय.टी. अधिकारी, ट्रेनी लिपीक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखाधिकारी, आय.टी. अधिकारी, ट्रेनी लिपीक
  • पदसंख्या07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाजीराव आप्पा सहकारी बँक लि. शाखा : साखर कारखाना, वसंतदादा शे.सह. साखर कारखाना गेट जवळ, सांगली
  • ई-मेल पत्ता – basba2008@rediffmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 डिसेंबर 2023

Bajirao Appa Sahakari Bank Sangli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शाखाधिकारी 02 पदे
आय.टी. अधिकारी 02 पदे
ट्रेनी लिपीक 03 पदे

Educational Qualification For Bajirao Appa Sahakari Bank Sangli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए. (JAIIB/CAIIB असलेस प्राधान्य) संगणक ज्ञानाची संपूर्ण माहिती असणारा
आय.टी. अधिकारी बी.सी.ए., एम.सी.ए., एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर हार्डवेअरची माहिती असणारा (बँकेमध्ये संगणक विभागामध्ये किमान २ ते ३ वर्षे काम केलेचा अनुभव आवश्यक)
ट्रेनी लिपीक बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए., बी.सी.ए. एम.सी.ए. (प्रथम श्रेणी उत्तीर्ण) इंग्लिश मराठी टायपींग येणे आवश्यक संगणकाचे ज्ञान आवश्यक, (JAIIB/CAIIB असलेस प्राधान्य) फ्रेशर /बँकेमध्ये काम केलेला असलेस चालेल.

How To Apply For Bajirao Appa Sahakari Bank Sangli Notification 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bajirao Appa Sahakari Bank Sangli Jobs 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/berx3

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड